मौलाना अबुल कलाम आझाद भारतात का आले?www.marathihelp.com

मौलाना अबुल कलाम आझाद किंवा अबुल कलाम गुलाम मुहियुद्दीन (नोव्हेंबर 11, 1888 - 22 फेब्रुवारी, 1958) हे एक प्रसिद्ध भारतीय मुस्लिम विद्वान होते. ते कवी, लेखक, पत्रकार आणि भारतीय स्वातंत्र्यसैनिक होते. भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्यांनी महत्त्वाचे राजकीय पद भूषवले.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 15:13 ( 1 year ago) 5 Answer 63511 +22