मोठ्या लाटा कशाला म्हणतात?www.marathihelp.com

समुद्राच्या पाण्यातील लाटेचा जो उंच भाग आपल्याला दिसतो त्याला शीर्ष म्हणतात. तर लाटेचा जो खोलगट भाग दिसतो त्याला द्रोणी असे म्हणतात. लाटेचे उंच व खोलगट भाग वाऱ्यामुळे तयार होतात, कारण वाऱ्यामुळे समुद्रातील पाणी वर – खाली होते. वेगवान वारा जर एकाच दिशेने असेल तर मोठ्या लाटांची निर्मिती होते.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 14:13 ( 1 year ago) 5 Answer 102992 +22