मेंदूचा सर्वात महत्वाचा भाग कोणता आहे?www.marathihelp.com

प्रमस्तिष्क : हा मेंदूचा सर्वांत मोठा भाग असून त्यावर असलेल्या एका अर्धवट खाचेमुळे प्रमस्तिष्काचे दोन गोलार्धात विभाजन झालेले असते. या दोन गोलार्धांना उजवे प्रमस्तिष्क आणि डावे प्रमस्तिष्क म्हणतात.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 09:32 ( 1 year ago) 5 Answer 68916 +22