मॅग्ना कार्टा कधी अस्तित्वात आली?www.marathihelp.com

मॅग्ना कार्टा (लॅटिन - महान सनद; शब्दशः अर्थ - महान कागद) तथा मॅग्ना कार्टा लिबर्टेटम (स्वातंत्र्यांची महान सनद) ही इ. स. १२१५मध्ये इंग्लंडमध्ये लिहीण्यात आलेली सनद आहे. त्यावर ब्रिटनचा तत्कालीन राजा एडवर्ड पहिल्याची स्वाक्षरी आहे.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 15:44 ( 1 year ago) 5 Answer 106053 +22