मॅगेलनने काय शोधले?www.marathihelp.com

१५२० मध्ये मॅगेलन दक्षिण अमेरिकेस वळसा घालून पॅसिफिकमध्ये गेला. तो ज्या सामुद्रधुनीतून गेला तिला त्याचेच नाव दिले गेले. स्पॅनियर्डस्‌नी मेक्सिकोचे आखात शोधले होते.

solved 5
वैज्ञानिक Wednesday 15th Mar 2023 : 12:19 ( 1 year ago) 5 Answer 46514 +22