मॅगेलन कशासाठी प्रसिद्ध आहे?www.marathihelp.com

फर्डिनंड मॅगेलन मॅगेलन, फर्डिनंड : (१४८०–२७ एप्रिल १५२१). पृथ्वीप्रदक्षिणा करणारा पहिला पोर्तुगीज समन्वेषक व दर्यावर्दी. एका सरदार घरण्यात सब्रोझ येथे जन्म. पोर्तुगालच्या राजघराण्याशी नाते असल्यामुळे हा लहानपणापासूनच राणीकडे कामासाठी राहिला होता.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 14:30 ( 1 year ago) 5 Answer 114422 +22