मृत्यू दर लोकसंख्येवर कसा परिणाम करतो?www.marathihelp.com

ढोबळ मृत्यूदर- एका वर्षात दर हजारी लोकसंख्येमागे होणारे मृत्यू होय. लोकसंख्येतील वाढ केवळ वाढत्या जन्मदरानेच वाढत असते असे नाही तर मृत्यूदर कमी होत गेल्यानेही लोकसंख्या वाढत असते. त्यामुळे मृत्यूदर देखील लोकसंख्येच्या वाढीत भूमीका बजावतो.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 12:09 ( 1 year ago) 5 Answer 125123 +22