मूल्यांकन प्रक्रिया काय आहे?www.marathihelp.com

मूल्यांकन म्हणजे मूल्य+अंकन. यात फक्त मूल्य तपासणे एवढीच बाब नसते तर केलेल्या प्रत्येक कृतीचा दर्जा तपासून त्यात बदल सुचवणे किंवा फीडबॅक देणे म्हणजे मूल्यांकन. व्यक्तीने कधी कधी निवांत कातरवेळी नदी किनारी एकटे असताना स्वताचही मूल्यांकन करावं. जीवनाचा प्रवास नीट करतोय का नसेल तर कुठे चुकतोय काय करावं लागेल.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 08:54 ( 1 year ago) 5 Answer 19844 +22