मुलाचे संरक्षण करणे महत्वाचे का आहे?www.marathihelp.com

बाल न्याय (काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ च्या कलम १०६ नुसार १८ वर्षाखालील मुलांचे सगळ्या प्रकारच्या शोषणापासून, अत्याचारापासून संरक्षण मिळवण्यासाठी आणि सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी तयार करण्यात आलेली समिती होय. या दृष्टीनेच शासनाने १० जून २०१४ रोजी हे परिपत्रक काढले.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 17:13 ( 1 year ago) 5 Answer 87396 +22