मुद्रा बँक काय आहे आणि तिचे कार्य काय आहे?www.marathihelp.com

मुद्रा बँक हि रिझव्‍‌र्ह बँकेच्या नियंत्रणाखाली ती काम करते. मुद्रा ही संस्था मुख्यत: लघु उद्योगांनाच अर्थ पुरवठा करते. व्याजाचा दर कमी आहे.. कर्ज मंजूर झाले की त्यानंतर कर्जदाराला “मुद्रा कार्ड” दिले जाते जे की क्रेडीट कार्ड सारखे असेल आणि जेवढे कर्ज मंजूर झाले आहे तसे वापरता येईल.

solved 5
बैंकिंग Tuesday 14th Mar 2023 : 16:12 ( 1 year ago) 5 Answer 35217 +22