मुदत ठेव खात्याची मुदत किती असते?www.marathihelp.com

मुदत ठेव योजनेनुसार ठेवीदार विशिष्ट रक्कम पूर्वनिर्धारित मुदतीसाठी बँकेत जमा करतो. या मुदतीच्या कालावधीनुसार या रकमेचा व्याजदर ठरतो. हा कालावधी १५ दिवसांपासून १० वर्षांपर्यंत असू शकतो.

solved 5
General Knowledge Monday 12th Dec 2022 : 14:38 ( 1 year ago) 5 Answer 7893 +22