मुक्त विद्यापीठाची पदवी भारतात वैध आहे का?www.marathihelp.com

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे अनुक्रमे संसद आणि विधानसभा यांद्वारे स्थापित आहेत. त्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता आहे. अर्थात सर्व दृष्टीने ही दोन्ही विद्यापीठे अधिकृत, मान्यताप्राप्त आहेत.

solved 5
शिक्षात्मक Friday 17th Mar 2023 : 13:06 ( 1 year ago) 5 Answer 77507 +22