मुंबईचे प्रांत कोणते?www.marathihelp.com

मुंबई प्रदेश
वर्तमान भारतीय प्रजासत्ताकाच्या पश्चिमेकडील गुजरात, महाराष्ट्राचा पश्चिम भाग, वायव्य कर्नाटक हे भूप्रदेश, वर्तमान पाकिस्तानातील सिंध प्रांत, तसेच वर्तमान येमेनमधील एडन या प्रदेशांचा मुंबई प्रांतामध्ये समावेश होता. मुंबई प्रांताची राजधानी मुंबई ही होती.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 09:14 ( 1 year ago) 5 Answer 40275 +22