मुंबईची सात बेटे कशी जोडली गेली?www.marathihelp.com

मुंबई बेटाची निर्मिती
ओहोटीच्या वेळी बराचसा भाग उघडा पडत असे. जेराल्ड आंजिअर (१६७०-७७) या मुंबईच्या दुसऱ्या ब्रिटिश गव्हर्नरने या सात बेटांमधील खाड्या बुजविण्याचा व समुद्र हटविण्याचा कार्यक्रम हाती घेतला. त्याच्यानंतर तो टप्पा-टप्प्याने राबविला जाऊन या सात बेटांचे एकत्रीकरण होऊन मुंबई बेटाची निर्मिती झाली.

solved 5
वैश्विक Wednesday 15th Mar 2023 : 08:56 ( 1 year ago) 5 Answer 39457 +22