मुंबई पोलीस आयुक्तालय मध्ये एकूण किती पोलीस परिमंडळ आहेत?www.marathihelp.com

हे भारताच्या महाराष्ट्र राज्याची कायदा व सुव्यवस्था राखणारी संस्था आहे. महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वांत मोठ्या पोलीसदलांपैकी एक असून त्यात 12 पोलीस आयुक्तालये व 34 जिल्हा पोलीसदले आहेत. महाराष्ट्र पोलिसांचे मनुष्यबळ सुमारे १,८०,००० आहे. मुंबई येथे महाराष्ट्र पोलिसांचे मुख्यालय आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 15:05 ( 1 year ago) 5 Answer 32901 +22