मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहे?www.marathihelp.com

मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदाची न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग यांनी घेतली शपथ. मुंबई 7 : मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झालेल्या न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग यांना राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज पदाची शपथ दिली.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 11:50 ( 1 year ago) 5 Answer 45636 +22