मीठ कसे तयार होते?www.marathihelp.com

समुद्रातील पाण्याचे उन्हाळ्यात बाष्पीभवन होऊन मीठ तयार होते.
समुद्रातील पाण्यात मीठ विरघळलेले असते. उन्हाळ्यात समुद्राच्या किनाऱ्यावर उथळ भागावर मीठ तयार होते/ तेथील लोकं मिठागर तयार करतात.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 12:00 ( 1 year ago) 5 Answer 111252 +22