मी बारावीनंतर न्यायाधीश होण्यासाठी काय करावे?www.marathihelp.com

न्यायाधीश होण्याकरिता एल एल. बी. (बॅचलर ऑफ लॉ) (तीन वर्षीय किंवा पाच वर्षीय) कोर्स पास असणे आवश्यक आहे. फ्रेशर (नवीन विधी पदवीधर) म्हणून परीक्षा देण्याकरीता हि पदवी पास असणे आवश्यक आहे व सोबतच तो फ्रेशर २१ ते २५ वर्ष वयाच्या आंत असावा.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 09:35 ( 1 year ago) 5 Answer 69093 +22