मी 10वी नंतर शिक्षक होण्यासाठी काय घ्यावे?www.marathihelp.com

B. ED पात्रता धारण करण्यासाठी प्रथम पदवी संपादन करणे आवश्यक असते. ही पदवी कला वाणिज्य यापैकी कोणत्याही शाखेची असेल तरी चालते. उच्च माध्यमिक अध्यापक होण्यासाठी पदव्युत्तर पदवी (पोस्ट ग्रॅज्युएशन) असणे गरजेचे आहे.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 13:36 ( 1 year ago) 5 Answer 14686 +22