मालेगावात किती गावे आहेत?www.marathihelp.com

मालेगाव हा महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील एक तालुका आहे. नाशिक जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी हा एक तालुक्याचा आहे. मालेगाव तालुक्यात 143 गावे व 6 शहरे आहेत.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 12:52 ( 1 year ago) 5 Answer 60437 +22