मालमत्ता आणि दायित्वे म्हणजे काय?www.marathihelp.com

अचल मालमत्ता तुमच्या स्वताच्या मालकीची असो किंवा तुम्हाला वंशपरंपरेने मिळाली असेल किंवा कोणी भेट म्हणून दिली असेल त्या सर्व मालमत्तेचा उल्लेख आपल्याला अचल मालमत्ता प्रपत्र भरताना करावयाचा असतो. दायित्व म्हणजे आपल्याला कोणाचे किती कर्ज परत करायचे आहे किंवा कर्मचार्यांवर किती कर्ज आहे हे नमूद करावयाचे असते.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 12:47 ( 1 year ago) 5 Answer 46984 +22