मार्क्सवादी दृष्टिकोनाचे समर्थक कोण आहे?www.marathihelp.com

मार्क्सवाद म्हणजे प्रख्यात क्रांतीवादी तत्त्ववेत्ता कार्ल मार्क्स (१८१८–१८८३) याने आणि त्याचा मित्र व अखेरपर्यंतचा सहकारी फ्रीड्रिख एंगेल्स याने प्रतिपादन केलेले विचार व तत्त्वप्रणाली.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 08:36 ( 1 year ago) 5 Answer 38842 +22