मानसिक विकासाची व्याख्या कशी करायची?www.marathihelp.com

दोन वर्षात मेंदूची वाढ पूर्ण होते, पण व्यक्तिमत्त्वाला, स्वभावाला वयाच्या विशीपर्यंत आकार मिळत राहतो. मानसिक वैशिष्टये घडण्यासाठी अनेक घटकांचा हातभार लागतो. हे घटक म्हणजे आनुवंशिकता, पोषण, आईवडिलांचे प्रेम व चांगली वागणूक, सभोवतालची सामाजिक परिस्थिती, इत्यादी.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 17:10 ( 1 year ago) 5 Answer 133480 +22