मानसशास्त्रात प्रयोग म्हणजे काय?www.marathihelp.com

मानसशास्त्रीय प्रयोगात मानवाच्या प्रक्रियांची नोंद घेताना श्वसन, रक्तदाब, रुधिराभिसरणाचा वेग, थकवा, रक्तशर्करेचे प्रमाण, ग्रंथिस्त्रावांचे प्रमाण यांसारख्या शारीरिक किंवा ऐंद्रिय प्रक्रियांचे मोजमाप करावे लागते. यासाठी उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक उपकरणांचा वापर प्रायोगिक मानसशास्त्रात केला जातो.

solved 5
शिक्षात्मक Saturday 18th Mar 2023 : 09:24 ( 1 year ago) 5 Answer 90624 +22