मानवी सुरक्षा सिद्धांत काय आहे?www.marathihelp.com

मानवी सुरक्षा या संकल्पनेत माणसांचे सर्व प्रकारच्या धोक्यांपासून संरक्षण करून त्यांना शिक्षण, आरोग्य व विकासाच्या संधी प्राप्त करून देणे अपेक्षित असते. लोकांच्यात असणारी निरक्षरता, दारिद्र्य, अंधश्रद्धा, मागासलेपणा दूर करून सर्वांना सन्मानाने जगण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण करणे याचाही समावेश मानवी सुरक्षतेत होतो.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 10:16 ( 1 year ago) 5 Answer 93210 +22