मानवी भांडवल विकास म्हणजे काय?www.marathihelp.com

मानवी भांडवल म्हणजे सुशिक्षित, प्रशिक्षित व निरोगी मनुष्यबळ. उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी अशी मनुष्यशक्ती मोठाच हातभार लावते.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 13:46 ( 1 year ago) 5 Answer 61608 +22