मानवाला किती टक्के पाणी वापरता येते?www.marathihelp.com

मानवी शरीरामध्ये सरासरी सुमारे 60-70 टक्के पाणी असतं, हे प्रमुख मुख्यत्वे आपल्या वयावर अवलंबून आहे. लघवी, घाम, विष्ठा व श्वास यांद्वारे आपल्या शरीरातून पाणी बाहेर जातं, त्यामुळे पिऊन आणि खाऊन (आपल्या शरीरातलं सुमारे एक तृतीयांश पाणी अन्नातून येतं) आपल्याला सतत नवीन पाणी शरीरात आणावं लागतं.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 11:05 ( 1 year ago) 5 Answer 95632 +22