मानवांसाठी सूक्ष्मजीव महत्त्वाचे का आहेत?www.marathihelp.com

पृथ्वीवर सगळीकडे सूक्ष्मजीव आहे हे सूक्ष्मजीव खूप कार्य करतात . अन्नसाखळी त्यांची महत्त्वाची जागा आहे वनस्पतींच्या व प्राण्यांच्या मृत अवशेषांपासून सूक्ष्मजीव पुन्हा माती व क्षार बनवतात . सूक्ष्मजीव नसते तर सर्व पृथ्वीवर कचरा साचून राहिला असता

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 11:37 ( 1 year ago) 5 Answer 74412 +22