मानव संसाधन विकासाचा उद्देश काय आहे?www.marathihelp.com

मनुष्यबळाचा 'संसाधन' म्हणून विकास करण्यासाठी मनुष्यबळाचा ज्ञानाचा स्तर वाढविणे गरजेचे असते. हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी शिक्षण व कौशल्ये मिळविणे महत्त्वाचे ठरते. म्हणून शिक्षण ही मनुष्यबळ विकासासाठी अत्यावश्यक बाब आहे. शिक्षणामुळे लोकसंख्येच्या अंगी विविध प्रकारची कामे करण्यासाठीची कौशल्य निर्माण होतात.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 12:21 ( 1 year ago) 5 Answer 125445 +22