माधवराव पेशव्यांचे काका कोण?www.marathihelp.com

माधवराव पेशवे यांच्या काळापासूनच त्यांचे काका असणारे रघुनाथराव ह्यांचे पेशवेपदासाठी प्रयत्न चालू होते. अखेर आपल्या हयातीतच माधवराव पेशवे यांनी रघुनाथरावांना शनिवारवाड्यात बदामी महालात कैदेत ठेवले होते.

solved 5
ऐतिहासिक Thursday 8th Dec 2022 : 10:11 ( 1 year ago) 5 Answer 6015 +22