मातीच्या पोताचे महत्त्व काय?www.marathihelp.com

शेतीमध्ये मातीच्या पोताचे फार महत्त्व आहे. त्यावरच तिचे अनेक गुणधर्म व पाण्याबाबतचे व्यवहार अवलंबून असतात. मातीच्या पोताचे पिकासंबंधीचे नाते ठरून गेलेले दिसते. हलक्या पोताच्या जमिनीत खरीपाची पिके घेतली जातात, तर भारी पोताच्या जमिनीत रब्बीची पिके केंद्रित झालेली दिसतात.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 13:33 ( 1 year ago) 5 Answer 78547 +22