मातीचा प्रातिनिधिक नमुना म्हणजे काय?www.marathihelp.com

परीक्षणाच्या माध्यमातून जमिनीचे भौतिक व रासायनिक गुणधर्म समजून घेतल्यानंतर त्यानुसार आवश्‍यक असणाऱ्या सेंद्रिय खते, जैविक खते आणि रासायनिक खतांचा पुरवठा एकात्मिक पद्धतीने जमिनीस केल्यास जमिनीचे आरोग्य टिकविण्याबरोबर पिकाचे अपेक्षित उत्पादन मिळू शकते.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 13:59 ( 1 year ago) 5 Answer 79730 +22