माती परीक्षणाचा मुख्य उद्देश काय आहे?www.marathihelp.com

माती परीक्षण म्हणजे शेतजमिनीतील अंगभूत रसायने वा जैविकांचे विश्लेषण होय. याद्वारे शेतात कोणते पीक घ्यावे हे नक्की करता येते व कमी खर्चात उत्पादनवाढ होते. माती परीक्षणामुळे पिकांना द्यावयाच्या खताची मात्रा ठरवता येते, व त्यामुळे गैरवाजवी खते देण्यावर नियंत्रण येते.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 13:59 ( 1 year ago) 5 Answer 79736 +22