माझ्या केसांसाठी कोणते तेल चांगले आहे हे मला कसे कळेल?www.marathihelp.com

खोबरेल तेल
हे तेल खूपच फायदेशीर आहे. कोरड्या आणि खराब झालेल्या केसांमुळे त्रासलेल्या लोकांसाठी हे तेल खूप फायदेशीर ठरू शकते. निस्तेज केसांना चमक देण्यासाठीही खोबरेल तेल एक उत्तम उपाय आहे. तसेच याच्या वापराने केस गळण्याची समस्याही कमी होते.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:09 ( 1 year ago) 5 Answer 35105 +22