माझे वडील माझ्या संमतीशिवाय वडिलोपार्जित मालमत्ता विकू शकतात का?www.marathihelp.com

वडिलोपार्जित मालमत्ता मागील पिढीतून कोणतेही विभाजन न होता वडिलांकडे आली असेल तर वारसांच्या संमत्तीशिवाय वडील आपली वडिलोपार्जित मालमत्ता इतर कोणालाही विकू शकत नाहीत कारण अगदी नातवंडांनाही या मालमत्तेत वाटा असतो. नमोस्तुते !

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 12:24 ( 1 year ago) 5 Answer 99115 +22