माझे वजन का कमी होत नाही?www.marathihelp.com

कमी कॅलरीचे डाएट घेणे
शरीरासाठी आवश्यक मात्रापेक्षा कमी कॅलरीचे सेवन केल्याने शरीर दुसऱ्या गोष्टींमधून कॅलरी घेण्यास सुरुवात करते. याचा परिणाम असा होतो की फॅट जाळण्याचे वा चरबी कमी होण्याचे प्रमाण कमी होतो आणि ती प्रक्रिया मंदावते. म्हणूनच वजन सुद्धा कमी होणे बंद पडते.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 13:29 ( 1 year ago) 5 Answer 48006 +22