मागणीची किंमत लवचिकता कशी मोजता?www.marathihelp.com

वस्तूच्या मागणीच्या लवचिकतेचे मापन हे वस्तूच्या मागणीच्या बदलाचे प्रमाण व त्याला कारण असलेले वस्तूच्या किंमतीच्या बदलाचे प्रमाण, या दोन प्रमाणांच्या गुणोत्तराने करतात.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 17:11 ( 1 year ago) 5 Answer 66477 +22