मागणी कमी असल्यामुळे काय कमी राहते?www.marathihelp.com

ज्या गोष्टींवर वस्तूंच्या मागणीची लवचिकता अवलंबून असते त्या गोष्टी म्हणजेः वस्तूचे स्वरूप, तिच्या पर्यायी वस्तू, तिचे विविध उपयोग, वस्तूची किंमत, उपभोक्ता वस्तूच्या खरेदीवर खर्च करू इच्छिणारा आपल्या मिळकतीचा भाग, ह्या होत.

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 10:06 ( 1 year ago) 5 Answer 4601 +22