महाराष्ट्राने पंचायती राज संस्थांचे स्वीकार कधी केला?www.marathihelp.com

या समितीच्या शिफारशीनुसार ८ सप्टेंबर १९६१ रोजी महाराष्ट्रातील दोन्ही सभागृहांत महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ संमत करण्यात आला. या अधिनियमाला ५ मार्च १९६२ रोजी भारताच्या राष्ट्रपतींची अनुमती मिळाली.

solved 5
General Knowledge Saturday 15th Oct 2022 : 09:03 ( 1 year ago) 5 Answer 955 +22