महाराष्ट्रातील सर्वात जास्त खनिज संपत्ती कोणत्या जिल्ह्यात आहे?www.marathihelp.com

लोहखनिज :- राज्यातील महत्त्वाचे लोह खनिजांचे साठे चंद्रपूर, गडचिरोली व सिंधुदूर्ग जिल्ह्यात आहेत. महाराष्ट्रात लोह खनिजाचे अंदाजित साठे 360 दशलक्ष टन आहेत. लोह खनिजाचा उपयोग स्टील व स्पॉन्ज आयर्न उद्योगात कला जातो. चुनखडक :- चुनखडकाचे विपुल साठे राज्याच्या चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यांत आढळतात.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 11:58 ( 1 year ago) 5 Answer 138546 +22