महाराष्ट्रातील कोणते ठिकाण पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे?www.marathihelp.com

महाराष्ट्र राज्य हे ऐतिहासिक, धार्मिक, भौगोलिक, वैद्यकीय पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी देशाच्या विविध प्रांतांतून चार कोटी आणि परदेशांतून सुमारे २० लाख पर्यटक महाराष्ट्रात येतात. मुंबई, अजिंठा आणि वेरूळ यांना परदेशी पर्यटकांची पहिली पसंती असते.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 10:08 ( 1 year ago) 5 Answer 22264 +22