महाराष्ट्रातील 36 वा जिल्हा कोणता आहे?www.marathihelp.com

१ ऑगस्ट २०१४ रोजी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. पालघर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे झाले.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 11:00 ( 1 year ago) 5 Answer 23995 +22