महाराष्ट्रात वृत्तपत्रांचा प्रारंभ कोणत्या साप्ताहिक का पासून झाला?www.marathihelp.com

१८७३ मध्ये ज्ञानोदय साप्ताहिक झाले. इंग्रजी व मराठी अशा दोन्ही भाषांतून प्रसिध्द होणाऱ्या या साप्ताहिकाचे रेव्हरंड हेन्री बॅलंटाइन हे पहिले संपादक होते. मराठी विभागाचे संपादन शाहूराव कुकडे करीत असत.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:19 ( 1 year ago) 5 Answer 35498 +22