महाराष्ट्रात बौद्ध लोकसंख्या किती आहे?www.marathihelp.com

२०११ च्या भारतीय जनगणनेच्या अहवालानुसार सबंध भारतात सुमारे ८४,४२,९७२ बौद्ध लोक होते, यापैकी ६५,३१,२०० म्हणजेच ७७.३६% बौद्ध हे महाराष्ट्र राज्यातील होते.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 08:30 ( 1 year ago) 5 Answer 38715 +22