महाराष्ट्रात पंचायत राज्याची स्थापना किती सालीझाला?www.marathihelp.com

5 मार्च 1962 रोजी भारताच्या राष्ट्रपतींची अनुमती मिळाली. त्यानंतर महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार 1 मे 1962 पासून पंचायत राज व्यवस्था सुरू करण्यात आली. महाराष्ट्रात पूर्वीच्या मुंबई राज्यात मुंबई ग्रामपंचायत अधिनियमानुसार 1 जून 1958 रोजी ग्रामपंचायती अस्तित्वात आल्या होत्या.

solved 5
General Knowledge Saturday 15th Oct 2022 : 09:03 ( 1 year ago) 5 Answer 957 +22