महाराष्ट्रात नागपूर आणि औरंगाबाद येथे कोणत्या न्यायालयाची दोन खंडपीठे आहेत?www.marathihelp.com

मुंबई (बॉम्बे) उच्च न्यायालय हे भारतातील सर्वात जुन्या न्यायालयांपैकी एक आहे. महाराष्ट्र आणि गोवा राज्यांसोबत दमण आणि दीव आणि दादरा आणि नगर-हवेली हे केंद्रशासित प्रदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायक्षेत्रात येतात. या न्यायालयाची खंडपीठे महाराष्ट्रात नागपूर आणि औरंगाबाद येथे तर गोव्यात पणजी येथे आहे.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 09:14 ( 1 year ago) 5 Answer 90027 +22