महाराष्ट्रात जिल्हा परिषदेत किती सदस्य आहेत?www.marathihelp.com

राज्य निवडणूक आयोगाने शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे ठरविले असतील तितके, पण जास्तीत जास्त ७५ आणि कमीत कमी ५० इतके सदस्य. जिल्हा परिषदेचे हे सदस्य जिल्हातील मतदारसंघातून प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडून आलेले असतात.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 11:26 ( 1 year ago) 5 Answer 73864 +22