महाराष्ट्रात कोणत्या जमाती आढळतात?www.marathihelp.com

महाराष्ट्रात भिल्ल, गोंड, महादेव कोळी, पावरा, ठाकूर, वारली या प्रमुख आदिवासी जमाती आहेत. कोलाम (यवतमाळ जिल्हा), कातकरी (मुख्यत: रायगड व ठाणे जिल्हा) आणि माडिया गोंड (गडचिरोली जिल्हा) या केंद्र शासनाने आदिम जमाती म्हणून अधिसूचित केलेल्या अशा तीन जमाती आहेत.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 09:33 ( 1 year ago) 5 Answer 90983 +22