महाराष्ट्राचे नाव कसे पडले?www.marathihelp.com

नावाचा उगम
हे नाव प्राकृत भाषेतील "महाराष्ट्री" या शब्दावरून पडले असण्याची शक्यता आहे. तर काहींच्या मते महाराष्ट्र म्हणजे महान असे राष्ट्र होय. . काही जण महाराष्ट्र या शब्दाचा अर्थ मर " व रट्टा यांच्याशी लावतात परंतु काहींच्या मते हे नाव महाकांतार (महान वने- दंडकारण्य) या शब्दाचा अपभ्रंश आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 10:08 ( 1 year ago) 5 Answer 22266 +22