महाराष्ट्राचे एकमेव राज्यपाल कोण?www.marathihelp.com

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या ठिकाणी रमेश बैस यांची नियुक्ती या पदावर करण्यात आली आहे. 75वर्षीय रमेश बैस हे सध्या झारखंडचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत. यापुढे झारखंडऐवजी ते आता महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून काम पाहतील.

solved 5
राजनीतिक Tuesday 13th Dec 2022 : 15:31 ( 1 year ago) 5 Answer 8312 +22